Stories From the Community
अनुत्तरित प्रश्न…
दुपारची वेळ होती, माधुरीची गाडी सुसाट धावत होती. उन्हाच्या झळा लागत होत्या पण तिला त्याची पर्वा नव्हती. सासूबाईंचा ऑफिस मध्ये फोन आला कि लहानग्या बाळाला उलट्या होत आहेत, सुदैवाने ऑफिस मध्ये कोणतीही मीटिंग नव्हती, मॅनेजर...