Login

Latest Past Events

Hampi – Badami Heritage Tour with Oonaad Bhramantee

हंपी या जागतिक वारसा स्थळाला भेट देऊन जाणून घेऊयात ऐतिहासिक वारसा, तो ही अनुभवी गाईड सोबत. प्राचीन मंदिरे, कोरीव नक्षीकाम, भव्य मूर्ती, मंडप आणि दगडामध्ये कोरलेलं सौंदर्य यासाठी विजयनगर साम्राज्य पाहायलाच हवे. लाल दगडांमध्ये कोरलेली शिल्प, लेण्या, मंदिरे आणि बदामी शहराच्या सौंदर्यात भर पाडणारा किल्ला म्हणजे एक विलक्षण अनुभव आहे.

$35