महाराष्ट्रातून अमेरिकेत येऊन रहाणाऱ्या आपण सगळेच आपल्या कुटुंबापासून दूर असतो. ही आपल्या कुटुंबाची उणीव थोड्या प्रमाणात का होईना पण दूर व्हावी म्हणून या अॅटलांटा महाराष्ट्र मंडळाची स्थापना झाली. ह्या कुटुंबाच्या माध्यमातून आम्ही काही दर्जेदार कार्यक्रम अॅटलांटातील मराठी समाजापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला जर त्यात हातभार लावायचा असेल तर इथे वार्षिक वर्गणी भरुन या कुटुंबाचे सभासद होऊ शकता. अर्थात सभासद होण्याची ईच्छा नसेल तरीही नाममात्र शुल्क भरून तुम्ही ह्या कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ शकता.
२०१८ सालाची वार्षिक वर्गणी खालीलप्रमाणे
सभासदत्वाचा प्रकार
चेक अथवा रोख रक्कम
क्रेडिट कार्ड
ऑनलाईन
वैयक्तिक
$ ७५.००
$ ७७.२५
$ ७७.२५
कुटुंब
$ १४५.००
$ १४९.३५
$ १४९.३५
मुलं (प्रत्येकी)
$ २५.००
$ २५.७५
$ २५.७५
आई वडील (प्रत्येकी)
$ ५०.००
$ ५१.५०
$ ५१.५०
विद्यार्थी
$ ५०.००
$ ५१.५०
$ ५१.५०
वार्षिक वर्गणी भरण्यासाठी खालील फॉर्म वापरा

महाराष्ट्र मंडळाच्या सर्व उपक्रमांची आणि कार्यक्रमांची माहीती आम्ही वेळोवेळी ईमेलद्वारे आमच्या सभासदांना पाठवत असतो.
ही माहीती तुमच्यापर्यंत वेळेत पोचावता यावी म्हणून खालील फॉर्मद्वारे तुम्ही तुमचा ईमेल आम्हाला कळवा.

* indicates required
() - (###) ###-####